Skip to content

उटी बु. ग्रामपंचायत !

पुरस्कारांनी सन्मानित, स्वच्छतेने प्रेरित, पर्यावरणाने सजलेले, शिक्षणाने समृद्ध आणि विकासाने उजळलेले गाव.

Shri Devendra Fadnavis
माननीय मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस
Shri Eknath Shinde
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
Smt. Sunetra Ajit Pawar
माननीय उपमुख्यमंत्री
श्रीमती सुनेत्रा अजित पवार
Shri Jaykumar Gore
माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. जयकुमार गोरे
Shri Yogesh Kadam
माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. योगेश कदम
Shri Eknath Dawale
प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. एकनाथ डवले
Varsha Thakur
जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी.लातूर
श्रीमती. वर्षा ठाकूर – घुगे (भा.प्र.से)
श्री. राहुल कुमार मीना
मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद लातूर
श्री. राहुल कुमार मीना (भा.प्र.से)
श्री. बाळासाहेब वाघ
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं),जिल्हा परिषद लातूर
श्री. बाळासाहेब वाघ
श्री.मिरगणे आनंदकुमार
गट विकास अधिकारी,औसा
श्री.आनंदकुमार मिरगणे
सौ.वैशालीताई लक्ष्मण कांबळे
सरपंच – ग्रामपंचायत उटी(बु)
सौ.वैशालीताई लक्ष्मण कांबळे
रफिक शेख
उपसरपंच – ग्रामपंचायत उटी(बु)
रफिक शेख
श्री महेश भरत जगताप
ग्रामपंचायत अधिकारी – ग्रामपंचायत उटी(बु)
श्री महेश भरत जगताप
प्लास्टिकमुक्त गावाचा निर्धार!- प्लास्टिक बंदी बाबत सामूहिक शपथ घेण्यात आली
ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, महिला बचत गट, युवक मंडळ व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सिंगल-युज प्लास्टिकचा वापर बंद करण्याचा व पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचा निर्धार करण्यात आला… 🔹बाजारात जाताना कापडी पिशवी सोबत ठेवा. 🔹प्लॅस्टिकचे ग्लास, चमचे आणि स्ट्रॉ वापरणे टाळा. 🔹प्लास्टिक कचरा उघड्यावर टाकू नका. 🌍 “प्लास्टिकमुक्त गाव – स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध गाव” 🌍
महिला सक्षमीकरणासाठी ग्रामपंचायत उटी येथे महिला सभा संपन्न !
आज ग्रामपंचायत उटी येथे महिलांच्या सक्षमीकरणासाठी व विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी महिला सभेचे आयोजन करण्यात आले. सभेमध्ये महिलांच्या समस्या, सूचना व गावाच्या विकासात महिलांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. 🔹बाजारात जाताना कापडी पिशवी सोबत ठेवा. 🔹महिला बचत गट. 🔹स्वच्छता, प्लास्टिक बंदी 🔹पोषण आहार, आरोग्य तपासणी तसेच विविध शासनाच्या योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित सर्व महिलांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रिय सहभाग देण्याचा निर्धार व्यक्त केला.
बदलाची सुरुवात आपल्या घरापासून!
​ग्रामपंचायत उटी बु. ने पाऊल उचलले आहे स्वच्छतेकडे. आता जबाबदारी आपली आहे. दिलेले डस्टबिन वापरा, कचरा वेगवेगळा करा आणि कापडी पिशवीचा वापर करून आपल्या गावाला प्लास्टिकमुक्त करा. ♻️ 🔹महिला बचत गट. 🔹​स्वच्छता ही केवळ सवय नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. चला, उटी बु. ला महाराष्ट्रातील एक आदर्श गाव बनवूया! 🚩 ​#CleanVillage #GreenVillage #UtiBudruk #Ausa #EcoFriendly स्वच्छभारत
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत उटी (बु.) ग्रामपंचायतीचा पाहणी व मार्गदर्शन!
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अस्लम तडवी सर,गटविकास अधिकारी श्री.आनंदकुमार मिरगणेसर, स.गटविकास अधिकारी श्री.शैलेश बिराजदार सर तसेच विस्तार अधिकारी (पं) श्री. बालाजी तेलंग सर यांनी सखोल तपासणी करून मार्गदर्शन केले.. 🔹नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेण्यात आला 🔹 पंचायत लर्निंग सेंटर’चे उद्घाटन 🔹 कापडी पिशव्या वितरण . 🔹वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला
थकीत घरपट्टीधारक नागरिकांसाठी ५०% सवलत
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान थकीत घरपट्टीधारक नागरिकांसाठी ५०% सवलत योजना. 🔹 थकीत घरपट्टी असल्यास सवलत 🔹 मर्यादित कालावधीसाठी योजना 📌 ग्रामपंचायत कार्यालय, उटी बु. 👉 वेळेत कर भरा – विकासात सहभागी व्हा!
डिजिटल सेवा जनजागृती मोहीम
शासनाचे ॲप्स इंस्टॉल करून देण्यात आले 📱 मेरी पंचायत ॲप 📱 पंचायत निर्णय ॲप 📱 ग्रामसंवाद ॲप 🌐 gputibk.com नागरिकांना डिजिटल सेवा सुलभ उपलब्ध.
करदात्यांचा सन्मान
🌟 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान १००% कर भरणा करणाऱ्या करदात्यांचा सत्कार. या उपक्रमामुळे ग्रामविकासाला चालना
जलसंवर्धन – वनराई बंधारा उपक्रम
🌿 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान लोकसहभाग व श्रमदानातून ग्रामपंचायत उटी बु., ता. औसा येथे वनराई बंधारा यशस्वीपणे बांधण्यात आला. 💧 पाणी अडवून भूजल पातळी वाढण्यास मदत 🌾 शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढली 🌱 पर्यावरण संवर्धनास चालना पाणी अडवा – पाणी जिरवा समृद्ध गाव – सक्षम ग्रामपंचायत
मार्गदर्शन व पाहणी कार्यक्रम
🌿 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान ग्रामपंचायत उटी, ता. औसा येथे विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. 🔹 श्री. बालाजी तेलंग विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.
आपले सरकार सेवा केंद्र
🌿 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान ग्रामपंचायत उटी बु. येथे आपले सरकार सेवा केंद्र सक्षम करण्यात आले. 📌 उपलब्ध सेवा : ▪️ मोबाईल रिचार्ज ▪️ वीज बिल भरणा ▪️ रेल्वे / विमान तिकीट ▪️ 7/12 उतारा सेवा एकाच ठिकाणी अनेक सेवा – नागरिकाभिमुख प्रशासन
QR कोडद्वारे घरपट्टी भरणा
💠 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान थकीत घरपट्टी QR कोडद्वारे भरण्यात आली. कर भरणा करणाऱ्या करदात्यांचे ग्रामपंचायतकडून स्वागत व अभिनंदन. 💳 डिजिटल भरणा – पारदर्शक प्रशासन 🌱 समृद्ध ग्रामपंचायत
प्लास्टिक मुक्त गाव उपक्रम
🌿 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान शाळा स्तरावर प्लास्टिक कचरा संकलन व जनजागृती मोहीम 🎁 विद्यार्थ्यांना पेन बक्षीस ♻️ प्लास्टिक वापर टाळा 🌱 स्वच्छ व पर्यावरणपूरक गाव प्लास्टिकमुक्त उटी बु. – आमची शपथ
अभियान गुणांकन तपासणी
🌿 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान ग्रामपंचायत उटी (बु.) येथे गुणांकन तपासणी व मार्गदर्शन 👥 वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती 📊 उपक्रमांची पाहणी 📌 पुढील कामांसाठी सूचना गुणवत्तापूर्ण कामाबाबत समाधान व्यक्त
स्वच्छता मोहीम – CRPF RTC
✨ स्वच्छ गाव – समृद्ध गाव ✨ CRPF RTC जवानांकडून ग्रामपंचायत उटी (बु.) येथे स्वच्छता मोहीम 🫡 सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ♻️ प्लास्टिकमुक्तीचा संदेश 🌿 ग्रामपंचायतकडून मनःपूर्वक आभार

उटी (बु.) हे गाव जिल्हा मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर आहे आणि तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर आहे. हे गाव २४४ लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघलातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. हे गाव भादा जिल्हा परिषद गटभादा पंचायत समिती गणांत समाविष्ट आहे. गावचे ग्रामदैवत जगदंबा देवी असून त्यास तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या २०५४ आहे. गावात विविध जाती-धर्माचे लोक राहतात, तसेच त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती असून जोडधंद्यांमध्ये हॉटेल, जनरल स्टोअर्स, मंडप डेकोरेशन, किराणा दुकान, न्हावी दुकान, सुतार, लोहार, दुग्ध व्यवसाय व मजुरी यांसारखे व्यवसाय प्रामुख्याने केले जातात.
गावाच्या बाजूने वाहणाऱ्या तावरजा नदीवर मध्यम प्रकल्प उभारल्यामुळे सदर गावाचे पूर्ववसन करण्यात आले आहे. या प्रकल्पातून शेतीसाठी व उटी (बु.), लखणगाव, आलमला, शिऊर इत्यादी गावे तसेच औसा नगर परिषदेसाठी पाणीपुरवठा केला जातो.
ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत भव्य असून गावातील सर्व नागरिकांना वेळेवर सुविधा पुरवल्या जातात. ग्रामपंचायतमार्फत सर्व प्रकारचे दाखले संगणकीकृत पद्धतीने दिले जातात.
गावाला सन २०१७-१८ च्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत पाणी व्यवस्थापन या विषयाकरिता स्व. वसंतराव नाईक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
तसेच सन २०१७-१८ च्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत तालुकास्तरावरील प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे दैनिक लोकमत तर्फे सन २०१७-१८ मधील जलव्यवस्थापनासाठी देण्यात आलेला लोकमत सरपंच अवॉर्ड ग्रामपंचायतीस प्राप्त झाला आहे




QR द्वारे ऑनलाईन तक्रार व अभिप्राय

नागरिकांसाठी तक्रारी व अभिप्राय ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. आपल्या समस्येची माहिती देऊन ग्रामपंचायतीस सहकार्य करा

loader-image
उटी बु
2:17 pm, Mar 2, 2026
temperature icon 34°C
22 %
1008 mb
4 mph
Wind Gust: 4 mph
Clouds: 59%
Visibility: 10 km
Sunrise: 6:40 am
Sunset: 6:30 pm
ग्रामपंचायत वेबसाइट शेअर

🌐 ग्रामपंचायत वेबसाइट शेअर करा

आमची अधिकृत ग्रामपंचायत वेबसाइट नागरिक, मित्र व नातेवाईकांसोबत शेअर करा. पारदर्शक प्रशासन व गावाच्या विकासासाठी ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

🔗 वेबसाइट शेअर करा

QR कोड स्कॅन करा व कर भरा

घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी QR कोड स्कॅन करा.
जलद, सुरक्षित व सोपी ऑनलाइन सेवा.


लोकसंख्या
0
२०११ च्या जनगणनेनुसार.
वार्ड संख्या
0
पंचायत सदस्य
0
क्षेत्रफळ
0
हेक्टर.

🌟 उल्लेखनीय काम 🌟

🏆
MGNREGA — मनुष्यदिन निर्मिती व फळबाग लागवड
🌾
PM-KISAN — 100% पूर्ण
💡
लाईटबील — सेवा केंद्रांद्वारे 100%
👵
इंदिरा गांधी निवृत्ती वेतन — 100%
🔒
गावात पूर्ण CCTV निगराणी
🚰
100% घरांना नळाद्वारे शुद्ध पाणी
🌞
सर्व सार्वजनिक इमारतींवर सोलर लाईट
📚
सुसज्ज वाचनालय व स्पर्धा अभ्यासिका
💧
मोफत RO फिल्टर पाणी
इलेक्ट्रिक घंटागाडी व चार्जिंग स्टेशन

🏅 ग्रामपंचायतीने प्राप्त केलेले पुरस्कार 🏅

🏆
निर्मल ग्राम पुरस्कार – राष्ट्रीय स्तर
🌿
पर्यावरण विकासरत्न – राज्य स्तर
🤝
तंटामुक्त गाव
💻
पेपरलेस ग्रामपंचायत – २०२०-२१
🚻
हागणदारी मुक्त गाव
📋
गौरव ग्रामसभा
🏘️
तालुका स्मार्ट ग्राम – २०२०-२१
🏅
जिल्हा स्मार्ट ग्राम – २०२०-२१
🌱
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना
🧱
मग्रारोहयोतून सलग ४ वर्षे प्रथम/द्वितीय/तृतीय क्रमांक
🚩
तालुकास्तरीय स्वच्छ ग्राम स्पर्धेत द्वितीय क्रमांक – २०१९-२०
🧹
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान – सलग ५ वर्षे प्रथम क्रमांक, विभागीय तृतीय (२०२३-२४)
🎖️
जिल्हास्तर आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार – २०१८-१९
👑
सरपंच लोकमत पुरस्कार
🏅
वसंतराव नाईक पुरस्कार – २०१७-१८
🇮🇳
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – २०२३-२४
💰
विशेष करवसुली – सलग दोन वेळा २०२३-२४
🏆
नेशनल पंचायत अवॉर्ड – २०२३-२४ (तालुका, जिल्हा, विभागात प्रथम)
🌎
माजी वसुंधरा पुरस्कार – २०२३-२४ (विभागीय तृतीय)
🏛️ ग्रामपंचायत कार्यालय उटी (बु.), ता. औसा, जि. लातूर
अ.क्र ग्रा.पं. सदस्याचे नाव पद मोबाईल क्रमांक
1वैशाली लक्ष्मण कांबळेसरपंच8975268881
2रफिक बाबुमिया शेखउपसरपंच9921401269
3बळीराम हरिश्चंद्र शिंदेसदस्य9850439229
4लोंढे भागवत मारूतीसदस्य9881092714
5सारिका देविदास कांबळेसदस्य8605531033
6बिभीषण रामा कांबळेसदस्य7507652424
7प्रयाग तानाजी कांबळेसदस्य8605236287
8अनुसया रामदास भोजनेसदस्य9325351879
9माधुरी चंद्रकांत भोकरेसदस्य9767831992
10मोनिका अशोक अंधारेसदस्य9834912782
11महेश भरत जगतापग्रामपंचायत अधिकारी9923903375
12गुंडू बबुवान भोकरेपाणी पुरवठा8805062479
13महालींग गुरूलिंग स्वामीग्रा.पं. शिपाई8888781406
14अमर शिवदर्शन उबाळेऑपरेटर8421837262

📝 नागरिकांसाठी तक्रार / अभिप्राय

नागरिकांसाठी तक्रारी व अभिप्राय ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. आपल्या समस्येची माहिती देऊन ग्रामपंचायतीस सहकार्य करा.

➡️ तक्रार / अभिप्राय नोंदवा

ग्रामपंचायत उपक्रम :

स्वच्छता आणि आरोग्य

उटी (बु.) गावाने राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवून 'स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण गाव' म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

विकास आणि पायाभूत सुविधा 

अत्याधुनिक सुविधा, १००% रस्ते आणि तंत्रज्ञानाचा वापर करून 'स्मार्ट ग्राम' बनले आहे.

पर्यावरण आणि ऊर्जा 

या विभागात उटी (बु.) ने 'माझी वसुंधरा' अभियानात यश मिळवत, पर्यावरणाचे रक्षण आणि सौर ऊर्जेचा वापर यावर विशेष लक्ष दिले आहे.

शिक्षण आणि सामाजिक कल्याण

ग्रामस्थांना ज्ञान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे.

स्वच्छता आणि आरोग्य

उटी (बु.) गावाने राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवून 'स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण गाव' म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

पुरस्कारांची मालिका राष्ट्रीय स्तरावर 'निर्मल ग्राम पुरस्कार' प्राप्त. हागणदारी मुक्‍त गाव म्हणून ओळख.
सर्वांगीण स्वच्छता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सलग ५ वर्षे प्रथम क्रमांक. वसंतराव नाईक पुरस्कार (२०१७-१८) प्राप्त.
पायाभूत सुविधा १००% घरांना शोष खड्डे आणि गावाअंतर्गत ४.३ KM बंदिस्त नाली बांधकाम पूर्ण.
कचरा व्यवस्थापन कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक घंटागाडीचा वापर.
शुद्ध पाणी १००% घरांना दररोज नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा आणि सार्वजनिक ठिकाणी मोफत RO फिल्टर पाण्याची व्यवस्था.

विकास आणि पायाभूत सुविधा

उटी (बु.) गाव अत्याधुनिक सुविधा, १००% रस्ते आणि तंत्रज्ञानाचा वापर करून 'स्मार्ट ग्राम' बनले आहे.

स्मार्ट ग्राम जिल्हा स्मार्ट ग्राम आणि तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार (२०२०-२१). नेशनल पंचायत अवार्ड (२०२३-२४) तालुका जिल्हा विभागात प्रथम.
पायाभूत सुविधा १००% पक्के रस्ते आणि सुसज्ज अशी दफन भूमी.
सुरक्षितता आणि तंत्रज्ञान संपूर्ण गाव CCTV द्वारे निगराणीखाली (सुरक्षित गाव). इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध.
प्रशासन आणि सेवा पेपरलेस ग्रामपंचायत २०२३-२४ (२०२०-२१ मध्येही पुरस्कार). १००% लाईट बील ग्रा.पं. सेवा केंद्रातून घेतली जातात.
आर्थिक विकास सुसज्ज असे व्यापार संकुलन (दुकान गाळे) विकसित. MGNREGA अंतर्गत मनुष्यदिन निर्मिती व फळबाग लागवडमध्ये तालुक्यातुन सलग २ वर्षे १/२ रा क्रमांक.

पर्यावरण आणि ऊर्जा

या विभागात उटी (बु.) ने 'माझी वसुंधरा' अभियानात यश मिळवत, पर्यावरणाचे रक्षण आणि सौर ऊर्जेचा वापर यावर विशेष लक्ष दिले आहे.

पर्यावरण पुरस्कार पर्यावरण विकासरत्न (राज्य स्तर) आणि पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना पुरस्कार प्राप्त. माजी वसुंधरा (२०२३-२४) विभागात तृतीय.
वृक्षारोपण लोकसंख्येच्या चार पट वृक्ष लागवड केली, ज्यांना ट्रिगार्ड आणि ठिबक सिंचनची व्यवस्था आहे. दोन ठिकाणी मियावाकी वृक्ष लागवड प्रकल्प.
सौर ऊर्जा वापर सर्व सार्वजनिक इमारतींवर सोलर लाईट आणि संपूर्ण गावात सोलर पथ दिवे बसवले.
इको-फ्रेंडली सुविधा गावातील विविध चौकांमध्ये गरम पाण्याकरिता सोलर वॉटर हिटर उपलब्ध.

शिक्षण आणि सामाजिक कल्याण

ग्रामस्थांना ज्ञान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे.

शैक्षणिक सुविधा जि. प. शाळेत आत्याधुनिक संगणक कक्ष आणि CCTV द्वारे निगराणी.
ज्ञान केंद्र सुसज्ज आसे वाचनालय व स्पर्धा परीक्षा तयारी अभ्यासिका (स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान).
मोफत सेवा महिलांसाठी मोफत पिठाची गिरणीची सुविधा.
सामाजिक सुरक्षा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ राज्य सेवा योजना या सर्व योजनांमध्ये १००% लाभार्थ्यांना सामावून घेतले.


मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान :

'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' हा महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेला एक उपक्रम आहे, ज्यामध्ये कामगिरीनुसार प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे हे उद्दिष्ट आहे. या अभियानांतर्गत, ग्रामपंचायतींना सुशासन, सक्षम पंचायत, जलसमृद्धी आणि हरित आणि स्वच्छतेसारख्या सात घटकांवर आधारित कामगिरीसाठी पुरस्कार दिले जातात. 

ग्रामपंचायत उटी (बु.) गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्रामस्तरीय समिती स्थापना केली आहे पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..👇


ISO प्रमाणन 9001:2015

  • ग्रामपंचायतीतर्फे उत्कृष्ट कार्य, पारदर्शक प्रशासन व गुणवत्तापूर्ण सेवा यासाठी ग्रामपंचायत उटी बु तसेच दोन्ही अंगणवाडी केंद्रांना ISO नामांकन प्राप्त झाले आहे. हा सन्मान ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेचे आणि नागरिकाभिमुख उपक्रमांचे प्रतीक आहे. 🙌
  • ग्रामपंचायत उटी बु — गुणवत्तापूर्ण, स्वच्छ व प्रगत प्रशासनाचे आदर्श उदाहरण. 🌞
ग्रामपंचायत कार्यालय ISO प्रमाणन
अंगणवाडी क्र. 1 ISO प्रमाणन
अंगणवाडी क्र.2 ISO प्रमाणन

आमच्या सेवा

विविध दाखले

ग्रामपंचायत मधून देण्यात येणारे विविध दाखले

ग्रा.प.शी संबंधित नसलेल्या व लोकांसाठी उपयोगी सेवा

बँकिंग सुविधा, रिचार्ज,रेल्वे/बस आरक्षण,पॅनकार्ड ,आधारकार्ड,विज बील भरणा,ई.

ग्रामपंचायतीचा जमा - खर्च

ग्रामपंचायतीचा जमा - खर्च.

तहसील कार्यालयाशी संबंधित सेवा

उत्पन्नाचा दाखला,अधिवास प्रमाणपत्र,जातीचा दाखला ई.


स्वयंघोषणापत्रे

स्वयंघोषणापत्रे व त्यातील माहिती

जिल्हा परिषद लातुर

जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या जिल्हा परिषदेने केला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना जिल्हा परिषदे मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे

जिल्हाधिकारी कार्यालय ,लातुर

नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर. छायाचित्र उपलब्ध नाही, अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, 02382-224201

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम (किंवा नरेगा क्रमांक ४२, ज्याचे पुर्नामकरण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा किंवा 'मनरेगा' असे झाले) हा भारतीय रोजगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे ज्याचे उद्दीष्ट 'कामाच्या अधिकाराची हमी' देणे आहे


अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा..

ग्रामपंचायत कार्यालय उटी (बु.), ता. औसा, जि. लातूर - 413520

Email ID : utibk33@gmail.com

सरपंच : +91 8975268881

उपसरपंच : +91 9921401269

ग्रामपंचायत अधिकारी : +91 9923903375

यूट्यूब चॅनल
आमच्या चॅनलवर सरकारी योजना, आणि कृषी विषयावरील महत्वाचे व्हिडिओ पाहा.
Subscribe on Youtube
इन्स्टाग्राम रील्स
Instagram वर आमच्या वेबसाईटवरील माहिती आणि अपडेट्स मिळवा.
Follow on Instagram
व्हॉट्सॲप ग्रुप
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा आणि सरकारी योजना व कृषी अपडेट्स मिळवा.
फेसबुक पेज
आमच्या Facebook पेजला लाईक करा आणि सरकारी योजना अपडेट्स पहा.
Follow on Facebook