ग्रामपंचायत उटी (बु.) गावाने विविध सरकारी योजनांअंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी अनेक सन्मान चिन्हे आणि पुरस्कार मिळाले आहेत..
ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षांमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणीय उपक्रमांद्वारे अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. या पुरस्कारांमुळे गावाची ओळख एक प्रगतशील, सुशिक्षित आणि पर्यावरणपूरक गाव म्हणून झाली आहे







