💳 आता कर भरणा झाला सोपा!
ग्रामपंचायत उटी बु. मध्ये घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी
QR कोड व ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध आहे.
नागरिकांनी QR कोड स्कॅन करून थेट पेमेंट करावे किंवा खालील लिंकवरून कर माहिती पाहावी.
📄 कर माहिती पहा
⚡ जलद | सुरक्षित | सोपे डिजिटल पेमेंट
📱 Scan & Pay
QR स्कॅन करा आणि कर भरा